Kon Honar Mukyamantri : कोण होणार मुख्यमंत्री

Kon Honar Mukyamantri : कोण होणार मुख्यमंत्री अखेर तो दिवस आला राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार ही प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला होता.

आज भाजपकडून गटनेती पदाची निवड करण्यात आली

देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आज सकाळी भाजपची कोर कमिटीची बैठक पार पडली आणि त्यानंतर भाजप कडन विधिमंडळ घटनेचे पदाची निवड ही करण्यात आली आहे भाजप आणि मित्र पक्षांच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच महायुती सरकारचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले. यामुळे गेली पाच वर्ष राज्यातल्या मुख्यमंत्री पदापासून लांब असलेली भाजपा आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे कन्फर्म झाले. मी पुन्हा येईन हे पाच वर्षांपूर्वी पडला विसांनी केलेला विधान अखेर देवेंद्र फडणवीस आणि खरं करून दाखवले त्यामुळे राज्यभरातनं कौतुकाचा वर्षाव होतोय भाजपच्या कार्यकर्त्यांनी आजपासूनच जल्लोष सुरू केलाय पण भाजपच्या कोर कमिटीच्या आणि विधिमंडळ बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं ?

बैठकीमध्ये काय काय घडलं

राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट झाले यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे विजय रूपाने आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती त्यानुसार हे दोन्ही नेते मंगळवारी मुंबईत दाखल झाले त्यानंतर बुधवारी म्हणजे आज भाजपच्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड करण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांच्या आमदारांची विधानभवनात बैठक बोलावण्यात आली होती त्यामुळे सकाळपासूनच आमदार आणि विधान भवनांच्या सेंटर हॉलमध्ये हजेरी लावायला सुरुवात केली एकीकडे भाजपच्या आमदारांकडनं एकच भाऊ देवा भाऊ अशा घोषणा सुद्धा देण्यात येत होत्या दुसरीकडे भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुद्धा सकाळच्या सत्रात पार पडली

बैठकीला कोण कोण होते उपस्थित

या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार आशिष शेलात रावसाहेब दानवे विनोद तावडे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील तर केंद्रीय निरीक्षक विजय रूप आणि निर्मला सीतारामन आणि स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते कव्हर कमिटीच्या बैठकीतच विधिमंडळ घटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती झाला त्यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सगळ्या आमदारांसमोर विधिमंडळ गट नेत्यांच्या निवडीसाठी नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रूपाने यांचं तर आशिष शेलार यांनी निर्मला सीतारामन यांचा स्वागत केलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्वागतपर निवेदन सादर केला आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे आपले कार्यकर्ते आणि आपण सगळ्यांनीच पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात आणि फडणवीसांच्या नेतृत्वात ऐतिहासिक महाविद्यासाठी मेहनत घेतली जनतेने आपल्याला मोठ्या विश्वास टाकलाय.

गेल्या चार-पाच दिवसात राज्यामध्ये काय काय घडलं.

एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये गृहमंत्री पद आणि काही महत्त्वाच्या खात्यांवरती दावा केल्यानं गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत किडा आहे असे चित्र राजाने पाहिले त्यातच चंद्रशेखर बावनकुळेंनी एकनाथ शिंदे दरेगावी असताना डिलीट करत पाच डिसेंबरला नव्या महायुती सरकारचा शपथविधी होईल असं जाहीर केलं परंतु राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात येत नव्हते त्यासाठी दिल्लीमध्ये अनेक बैठका पार पडल्या एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत चर्चा केली. याच दरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांची गटन येतात म्हणून निवड करण्यात आली होती पण भाजपच्या गटनेत्याची निवड काही होतच नव्हती त्यासाठी वेळ लागत होता पण अखेर शपथविधीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज चार डिसेंबरला भाजप कडन घटनेचे पदावरती शिक्कामोर्तब झालेले.

चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले ?

भारतीय जनता पक्षाने 149 जागा लढवल्या आणि आपल्याला आत्तापर्यंत सगळ्यात मोठा म्हणजे 132 जागा आपल्या निवडून आल्या महायुतीच्या विधिमंडळ गटाचा विचार केला तर सगळे मित्र पक्ष म्हणून 237 तर भाजपचा 132 प्लस इतर पाच मित्र पक्ष असा एक 137 आमदारांचा आपला गट असेल असं 52 पुढे मी सांगितलं 14 ते 19 या काळात फडणविसांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला पुढे नेलं तस शिंदे सरकारच्या काळात सरकारचे निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट घेतले पुढची पाच वर्ष महत्त्वाचे महाराष्ट्राला नंबर एकचं राज्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत असं सुद्धा बावनकुळे यांनी भाषणामध्ये म्हटलं .

अखेर कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री

शेवटी अखेर जन्मतारीख माननीय देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदासाठी व भाजपकडून गत नेते पदासाठी निवड करण्यात आली आहे त्यामुळे संध्याकाळी आझाद मैदानावर शपथविधी होईल.

शपथविधीची वेळ व तारीख व ठिकाण

मुख्यमंत्री यांचा शपथविधी आझाद मैदान मुंबई येथे दिनांक ५ डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

Leave a Comment