Aadhar Link Kas Karaych : बँकेला आधार लिंक कसं करायचं ?.
Aadhar Link Kas Karaych : बँकेला आधार लिंक कसं करायचं आता सध्या या धावपळीच्या युगात सर्वात बँकेला आधार लिंक असणे गरजेचे झालेलं आहे त्यामुळे शाळा दवाखाना किंवा काहीही सरकारी योजना असो आधार लिंक असणे गरजेचे आहे तर ते कसे करायचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने
पद्धत 1
या मेथड नुसार तुम्हाला घरबसल्या आधार लिंक करता येईल त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन वेरिफिकेशन करावे लागेल तुमचे अकाउंट ज्या बँकेला मध्ये उघडले आहे त्या बँकेच्या वेबसाईटवर ती जाऊन ही प्रोसेस करावी लागणार आहे पण यामध्ये काही प्रमाणात अधिक अडचणी सुद्धा आहेतसुद्धा आहे.
पद्धत 2
तुम्हाला स्वतःला बँकेत जावे लागेल
यासाठी लागणारे कागदपत्रे
- तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- अटॅच मोबाईल नंब
यानुसार तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन स्वतः तुमचा थंब म्हणजेच अंगठा वापरून आधार लिंक करता येईल.
बाहेरगावी असताना देखील करता येऊ शकते आधार लिंक
जर तुम्ही बाहेरगावी काही नोकरी किंवा कामानिमित्ताने राहत असाल तर तुम्हाला तुमच्या मेन ब्रांच मध्ये म्हणजेच मुख्य बँकेच्या शाखेमध्ये येण्याची काहीही गरज नाही तुम्ही तुमच्या जवळच्या तुमच्या बँकेच्या देश पातळीवरील शाखेत कुठेही जाऊ शकतात.
जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुम्ही फॉर एक्झाम्पल उदाहरणासाठी मुंबईच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये असाल तुमची खाते तर तुम्ही नागपूरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून सुद्धा आधार लिंक करू शकता.
Pan Card link
आता तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की पॅन कार्ड आधारलेली लिंक असणे गरजेचे आहे की नाही तर त्याचे उत्तर आहे हो तर आता या बिझी डिजिटल युगामध्ये आधारला सगळं काही कनेक्ट असणं लिंक असणं गरजेचं आहे त्यामुळेच पुढच्या गोष्टी सुखकर होतात
How to check Aadhar link Status
aadhar link to bank of indiahttps://starconnectcbs.bankofindia.com/BankAwayRetail/(S(mgu3kzaikbhpxmr2f5jpbi43))/web/L001/retail/jsp/user/RetailSignOn.aspx?RequestId=64555236 |
Steps.
- Go to official website of https://uidai.gov.in/
- Choose Your language
- तुमची भाषा निवडल्यानंतर तुम्ही आधार कार्डच्या मेन वेबसाईटवर असाल
- त्यानंतर तुम्ही माय आधार या सेक्शन मध्ये जायचे आहे My aadhar
- त्यानंतर आधार सर्विसेस या ब्लॉक मध्ये तुम्हाला खाली बँक सीटिंग स्टेटस हे दिसेल Aadhar Services
- बँक सेटिंग स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर
जर तुम्ही मराठी भाषा निवडली असेल तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर मग भरपूर काही ब्लॉक्स म्हणजे भरपूर काही चौकोनी आकाराची डबे दिसतील त्यामध्ये तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचे आहे म्हणजे तिथे बटन दाबायचे आहे.
- बँक सीडिंग स्टेटस
- त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा
- व तिथे दिलेला कॅपच्या कोड टाकायचा आहे
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल
- ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकून घ्यायचा आहे
- त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या आधार तिथे ओपन होईल
- आणि परत परत दोन वेळेस बँक सीडींग स्टेटस या पर्यायावर ती क्लिक करून तुम्हाला त्यानंतर तुमचे आधार कोणत्या बँकेला लिंक आहे हे
या प्रकारे तुम्ही अत्यंत सोप्या रीतीने तुमची बँक लिंक आहे की नाही हे बघू शकता
Aadhar link to bank account
जर तुम्ही बाहेरगावी काही नोकरी किंवा कामानिमित्ताने राहत असाल तर तुम्हाला तुमच्या मेन ब्रांच मध्ये म्हणजेच मुख्य बँकेच्या शाखेमध्ये येण्याची काहीही गरज नाही.
direct आधार वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा https://tathya.uidai.gov.in/access/login?role=resident
अशाप्रकारे तुम्हाला आधार लिंक ची गरज प्रत्येक ठिकाणी पडणार.आधार बँक ला लिंक होण्यासाठी काही दिवस लागत असतात. त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होते आणि सात ते आठ दिवसांमध्ये नंतर माहिती कळते.
डेमोग्राफिक अपडेट त्याच्यानंतर फिंगरप्रिंट अपडेट या गोष्टी यामध्ये गरजेच्या असतात त्यानंतर व्हेरिफिकेशन होते आधारच्या मेन वेबसाईटवर व त्यातूनच नंतर पुढे आपल्याला आपली आधार अपडेट रिक्वेस्ट अप्रुव्हल होऊन पुढे आपल्याला त्याबद्दल मेसेज येतो आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर.
आधार कार्ड बँक ला लिंक असण्याची खालीलपैकी बऱ्यापैकी उपयुक्त असे फायदे देण्यात आले आहे
तयुनिक आयडी: आधार एक 12-अंकी आयडी प्रदान करतो.
- सुलभ ओळख पुरावा: विविध सेवांसाठी आयडी पुरावा म्हणून वापरला जातो.
- थेट सबसिडी: थेट सबसिडी आणि फायदे मिळण्यास मदत होते.
- मोबाइल कनेक्शन: सोपे मोबाइल सिम सक्रिय करणे.
- बँक खाते: सहज बँक खाती उघडते.
आर्थिक लाभ
- रोख हस्तांतरण: बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT).
- सबसिडी: अत्यावश्यक सेवांवर सबसिडी मिळते.
- रोजगार: सुलभ नोकरी अर्ज.
- कर्ज: कमी व्याजदरात कर्ज मिळते.
- कर परतावा: सुलभ कर भरणे.