पिक विमा 2025 NEW GR जुलै महिन्यात होणार चालू . हे झालेत नवीन बदल महाराष्ट्र शासनाने 24 जून रोजी एक जीआर काढलेला आहे कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विभाग मंत्रालया अंतर्गत
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे सदर योजना खरीप हंगाम 2022 स्वराज्य रब्बी हंगाम 2022 23 करता कब कॅप मॉडेल नुसार राबविण्यात आली आहे खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024 25 मध्ये संदर्भ क्रमांक तीन व चार नुसार एक रुपया भरून अर्ज समावेश पद्धतीने विमा योजना राबविण्यात आली होती सदर योजनेत राबविण्यात आलेल्या योजनेमुळे आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने 2025 26 या वर्षाकरिता उत्पन्नावर आधारित सुधारित विमा योजना राबविण्यास मान्यता दिली
त्यानुसार राज्यातील आधुनिक क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025 26 या एका वर्षाकरिता राज्यात राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन होती
योजनेचे मुख्य उद्दिष्ट :
- नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारखे प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची नुकसान झाल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते
- पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या आर्थिक ध्येय अबाधित राहणे
- शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीची तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रशांत देणे
योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी
- तृणधान्य
- कडधान्य
- गळीत धान्य पिके
- नगदी पिके
समाविष्ट पिके
- भात
- खरीप ज्वारी
- बाजरी
- नाचणी
- मुंग
- उडीद
- मका
पिक विमा 2025 NEW GR जुलै महिन्यात होणार चालू . हे झालेत नवीन बदल
