Mukhymantri ladki Bani Yojana Navin update
काय आहे सविस्तर बातमी वाचा
लाडकी बहीण योजना नवीन अपडेट मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी एक तात्काळ बैठक भरवली होती त्यामध्ये सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला
या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला यावेळी त्यांनी 19 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन या अगोदर सर्व कामे आण्याची म्हणजेच सर्व योजनांची अंमलबजावणी व त्यांचे संबंधित सर्व कामे तात्काळ अटकते घेण्याची सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
अशाच नवीन योजनांचा अपडेट मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
काय आहे लाडका भाऊ योजना |
या महिन्याच्या या तारखेला जमा होतील पीक विमा चे पैसे |
त्यापूर्वी सर्व कामे करून घ्या
कसं राहील पैसे येईपर्यंतचा प्रवास
नारीशक्ती दऐप चा वापर करून तुम्ही घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात सोप्या आणि सरळ पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या किंवा टच करा क्लिक करा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासोबतच महाराष्ट्र शासनाने लाडका भाऊ योजना ही सुरू केली आहे लाडका भाऊ योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी टू नो मोर द इन्फॉर्मेशन येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
1.रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी
2.महिला परराज्यात जन्म घेतलेला नसावा
3. त्यासाठी जन्म दाखला किंवा टीसी किंवा वय व अधि वास प्रमाणपत्र (domicile certificate)
राष्ट्रीयकृत किंवा कोणत्याही बँकेची बँक पासबुक
उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन
आधार कार्ड
आणि एक हमीपत्र जे वेबसाईटवर उपलब्ध असते
यामध्ये अजून एक खुशखबर आहे
रक्षाबंधन म्हणजेच 19 ऑगस्ट अगोदर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची हप्ते देण्याची ग्वाही माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधन अगोदर तीन हजार रुपये म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता देण्यात येणार आहे असे त्यांनी या बैठकीमध्ये सांगितले व पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
ॲपवरून अशी भरा माहिती
#ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तुमची माहिती भरून प्रोफाइल तयार करा
तुमचे नाव आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरा. १)
योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगिरी मध्ये आहे ती माहिती भरा
२)मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर क्लिक करून नाव पत्ता बँक खात्याचे डिटेल्स भरा
३)अर्जदाराचा फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर सबमिट करा
४)अर्ज भरून पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला येतो.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
माझी लाडकी बहीण
- योजनेत आता नव्या सुधारणा
- UPDATE
जनसामान्याच्या लाभासाठी सुधारित नियमांचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
लाडकी बहीण योजना नवीन अपडेट
लाडकी बहीण योजना नवीन अपडेट http://लाडकी बहीण योजना नवीन अपडेट
- जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ग्रामस्थरीय आणि वॉर्ड स्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला
- अर्ज भरण्यासाठी बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका ,यांच्या सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्रावर ही भरता येणार अर्ज
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
- रेशन कार्ड वर नाव नसलेल्या पतीचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाणार
- परराज्यातील महिलेच्या पतीचे राज्यातील पंधरा वर्षांपूर्वीची रेशन कार्ड अथवा मतदान ओळखपत्र गाह्या धरले जाणार
- घरातील दोन पेक्षा अधिक लाडक्या बहिणांनाही आता मिळणार ला
- महिला कल्याणासाठी शिंदे सरकारची व्यापक भूमिका
- कुटुंबाच्या व्याख्येत आता पती पत्नी आणि अविवाहित मुले मुलींचा समावेश
- जनसामान्याचे लाभासाठी सुधारित नियमांचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
- लाडकी बहीण योजना नवीन अपडेट
या योजनेमुळे नक्कीच महाराष्ट्रातील महिलांचे सबलीकरण व त्यांना जगण्यामध्ये योग्य दिशा मिळेल अशी इच्छा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे
आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबातील महिलांना याचा लाभ होईल