Mukhyamantri Mazi Ladki Banih Joyajna Update लगेच करा हे काम नाहीतर होईल अर्ज रद्द महिलांना मिळणार सरसकट 3000 रुपये . महाराष्ट्र राज्य सरकारने मध्यप्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर महिलांना सबंध करण्यासाठी व आर्थिक लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मध्य प्रदेश राज्यातही ही योजना मेरी लाडली बहीण योजना या नावाने प्रचलित होती. केंद्र व राज्य सरकारच्या भागीदारीने महाराष्ट्र राज्य सरकारने योजना अमलात आणली.
आर्थिक बजेट 24 25 मध्ये या योजनेसाठी भक्कम आर्थिक पुरवठा करण्यात आलेला आहे. राज्यातील महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यामध्ये खूप अटी आतापर्यंत शिथिल करण्यात आले आहे त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी द्या किंवा ग्रामपंचायत मध्ये अर्ज भरण्यास महिलांना काही अडचण येत नाही आहे. रक्षाबंधनच्या अगोदर या योजनेचे दोन हप्ते येणार या वातावरणात महिलांमध्ये अत्यंत आनंदाची वातावरण तयार झाली आहे पण अशातच एक हुलकावणारी बातमी समोर आली आहे.
काय आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी या पेजवर नक्की समोर भेट द्या नेमका कोणता निर्णय आता आला आहे ज्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अर्ज रद्द होण्याची चिन्हे शंका लोकांच्या मनात येत आहे.
महाराष्ट्र सरकार नवीन योजना
मुख्यमंत्री http://cmomaharastra
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मराठी मध्ये अर्ज भरलेल्या लाडकी बहीण योजना या महिलांचे अर्ज करण्याचे आदेश दिले होते.
यावर आक्षेप नव्हतं त्यांनी नागरिकांनी कार्यालयांमध्ये गर्दी केली मराठी महाराष्ट्रात महाराष्ट्राची राजभाषा असूनही महाराष्ट्र मध्ये मराठीतले जान राज्य राज्य सरकारला असायला हवी त्यामुळे मराठी मध्ये अर्ज भरणे असेही कोठेही नोंदवले गेले नव्हते की अपेक्षित इंग्रजी मध्ये अर्ज भरावा लागणार आहे त्यामुळे निघालेला जीआर व काढलेले आदेश रद्द करण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Banih Joyajna Updatehttps://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&hl=hihttps://play.google.com/store/apps/details?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात
सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ घेण्यात येणार आहे
या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते हाताला भरती मुलीकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडण्याची प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र या चार पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट सुद्धा वगळण्यात आली आहे त्यामुळे पाच एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ घेता येणार आहे .
सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगटाएवजी 21 ते 65 वर्षे वयोगट करण्यात आलेला आहे त्यामुळे अधिक वय असलेल्या वृद्ध महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
पण राज्य जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला ,शाळा सोडण्याची प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
रुपये 25 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे यामुळे जास्त उत्पन्न असलेले गट किंवा महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवा हित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे.
मराठीत भरलेल्या अर्जांचे निर्णय
सदर योजनेमध्ये मराठीमध्ये भरलेल्या अर्जांची पडताळणी किंवा रद्दता यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे पण निघालेल्या आदेश व जारी केलेले परिपत्रक यांच्यावर लोकांनी अत्यंत विरोध स्त्री व विरोध करणे सुरू केले आहे त्यामुळे लवकरात लवकर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुलढाणा, अकोला , संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये या प्रकारच्या बातम्यांचे झपाट्याने प्रसार झाला १ ऑगस्ट २०२४ या बातम्यांच्या झपाट्याने पसरायला सुरुवात झाली. हे खरे आहे की मराठीत अर्ज भरले रद्द करा अशी शासन निर्णय काही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते पण त्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितल्यानुसार लवकरात लवकर कामे आटवण्याचे आदेश देण्यात आले आहे विविध विभागांना त्यानुसार त्यावर कारवाई चालू आहे काही महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज आले आहेत.