बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आता नोंदणी झाली सोपी. त्यापैकी महत्त्वाची सूचना म्हणजे नोंदणी व नूतनीकरण अर्ज याच्यावर करायच्या कारवाईबाबत
काय आहे GR ??
सदर जीआर मध्ये असे सांगितले आहे की उपरोक्त संदर्भ या विषयाच्या मंडळाच्या सुविधा केंद्रांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नोंदणी नृत्य करून कारवाईबाबत सर्वकच सूचना देण्यात आले आहेत त्यानुसार जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रमार्फत नोंदणी व नूतनीकरण कामकाज सुरू आहे बांधकाम कामगार नोंदणी नृत्यकरण करिता ऑनलाइन अर्ज सादर करतेवेळी ज्या दिवशी अर्ज सादर केला आहे त्या दिनांक पासून मागील एक वर्षात नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
सविस्तर माहिती

सदरचे प्रमाणपत्र खाजगी कंत्राटदाराचे सादर केले जाते.
असे खाजगी कंत्राटदार कोणत्याही शासकीय आस्थापनेखाली नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तथापि,
असे खाजगी कंत्राटदार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत
नसल्याचे कारण देऊन नोंदणी अधिकारी अर्ज रद्द करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
३. सबब, आपणास कळविण्यात येते की, ९० दिवसाचे खाजगी कंत्राटदाराचे प्रमाणपत्र
तपासतेवेळी सदरचा कंत्राटदार कोणत्याही शासकीय आस्थापनेकडे नोंदणीकृत आहे का याबाबतची
खातरजमा करावी तथापि, कंत्राटदाराची मंडळाकडे नोंदणी नाही याकारणास्तव नोंदणी नुतणीकरण अर्ज रद्द करू नये.
डाऊनलोड करा GR
सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही जीआ डाऊनलोड करू शकता आणि महत्वपूर्ण माहिती वाचू शकता
अशाच सविस्तर माहितीसाठी बाजूला दिलेल्या ग्रुपला जॉईन करा