बांधकाम कामगारांना मिळणार नवीन Saftey Kit मोफत सेट .
राज्यातील बांधकाम कामगारांना मिळणार नवीन वस्तूंचा संच
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्या राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील नोंदणीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संचना पुरविण्यास नवीन योजना आणण्यात आलेली आहे.
शासन निर्णय
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शिअल किट पुरविणे या सुधारित योजनेत खालील अटींच्या अधीन राऊत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
- मंडळातील नोंदणी सक्रिय असणे आवश्यक आहे. म्हणजेच रिन्यूअल असणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- अर्ध सादर करताना जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून देण्यात यावा
- मागील 90 दिवसात काम केलेले असणे आवश्यक आहे
काय मिळणार आहेत वस्तू
- पत्र्याची पेटी
- प्लास्टिकची चटई
- धान्य साठवण कोठी
- धन्य साठवण कोठी क्षमता 25 किलो
- बेडशीट
- ब्लॅंकेट
- चादर
- चहा ठेवण्यासाठी चा डबा चहा पावडर
- साखर ठेवण्यासाठी चा डब्बा
- वॉटर प्युरिफायर
मंडळ अंतर्गत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कामगारांना अत्यावश्यक संच पुरविण्याबाबत निविदा पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याकरिता प्रक्रियांत्री नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीचा प्रस्ताव मंडळाकडे सादर करावा तसेच या संपूर्ण प्रक्रिया करता उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या 12.02.2016 रोजीचा शासन निर्णय व त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणा मधील तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित अत्यावश्यक संच इसेन्शिअल किट मधील वस्तूंचे दर पुरवठा वाहतूक वितरण व सर्व कारण सन निश्चित करण्यात यावे देव संच यांनी विधानसिकृत करण्यापूर्वी अत्याशिक संच मधील वस्तूंच्या दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेपर्यंत तपासणी करून खात्री करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र हत्या झाल्यानंतर अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कारवाई करावी.
प्रभारी कारभारी उपलब्ध सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांना रीतसर प्रामाणिक केलेल्या पात्र नोंदीत कामगारांना याधीनुसारच विहित नमुन्यातील अत्यावश्यक संच चा पुरवठा.
कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्रता काय आहे व कोणत्या प्रकारचे काम करणारे लोक यामध्ये अर्ज करू शकतात.
तुमची काय पात्रता आहे हे तपासून घ्य
आपली पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा…
कृपया आपली जन्मतारीख प्रविष्ट करा Please enter your Date of Birth | होय किंवा नाही |
तुम्ही 9 0 दिवसांहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का? Are you working in Maharashtra for more than 90 days? | होय किंवा नाही |
आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का? Do you have proof of residental address? | होय किंवा नाही |
आपल्याकडे आधार कार्ड आहे का? Do you have Aadhaar Card? | होय किंवा नाही |
कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी
“बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे….
- इमारती,
- रस्त्यावर,
- रस्ते,
- रेल्वे,
- ट्रामवेज
- एअरफील्ड,
- सिंचन,
- ड्रेनेज,
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
- निर्मिती,
- पारेषण आणि पॉवर वितरण,
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना,
- इलेक्ट्रिक लाईन्स,
- वायरलेस,
- रेडिओ,
- दूरदर्शन,
- दूरध्वनी,
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
- डॅम
- नद्या,
- रक्षक,
- पाणीपुरवठा,
- टनेल,
- पुल,
- पदवीधर,
- जलविद्युत,
- पाइपलाइन,
- टावर्स,
- कूलिंग टॉवर्स,
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
- रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
- गटार व नळजोडणीची कामे.,
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
- जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
नवीन आलेला हा जीआर बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक कर
अशा प्रकारच्या नवनवीन योजनांसाठी बाजूला दिलेल्या व्हाट्सअप बटन ला क्लिक करा.
