ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर. राऊत बोलले यादीत काही बदल करण्याची
The one step ahead in maharastara politics
आज नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये जवळपास भरपूर उमेदवारांना परत संधी देण्यात आली आहे तसेच काही नवीन चेहरे सुद्धा यामध्ये आहेत
या यादीमध्ये महाविकास आघाडी मध्ये काही मतभेद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत तसेच महाविकास आघाडीचा 85 85 85 असा फॉर्म्युला ठरलेला आहे असे पण वाटत आहे यामध्ये बरेच मतभेद आता निर्माण झाले आहे याला ठाकरे गट व महाविकास आघाडीची इतर पक्ष कसे सामोरे जाता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तसेच उरलेल्या काही जागा म्हणजे 270 पैकी जागा काही मित्र पक्षांना सोडण्याचा विचार देखील सुरू आहे या घडामोडी सतत घडत आहेत. #shivsena
ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर उद्धव बाळासाहेब ठाकरे .
कळमनुरी मधून डॉक्टर संतोष टारफे परभणी मधून डॉक्टर राहुल पाटील गंगाखेड मधून विशाल कदम सिल्लोड मधून सुरेश बनकर कन्नड मधून उदय सिंह राजपूत नांदगाव मधून गणेश धात्रक वैजापूर मधून दिनेश परदेशी संभाजीनगर पश्चिम मधून राजू शिंदे संभाजीनगर पूर्व मधून केशव चंदन वाणी.
वाय बी चव्हाण सेंटरवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा होऊन महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली होती तर या बैठकीमध्ये 85 जागांवर प्रत्येक पक्षाला सहमती झाली व उरलेल्या जागांचा निर्णय नंतर होईल. यामध्ये काहीतरी शिवसेना आणि काँग्रेसचा वादामुळे जागा वाटपामध्ये ते निर्माण होत आहे हे नक्कीच स्पष्ट झाले आहे #power